Marathwada Sathi

रॉकी भाईला ३४ तासांत ९० मिलियन व्ह्यूज

मुंबई : अभिनेता यश याच्या KGF – २ च्या टीजरला ७८ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ८ जानेवारीला हा तिजारे रिलीज होणार होता मात्र त्याअगोदरच याचा टीजर रिलीज करण्यात आला. यशने त्याचा ३५ व वाढदिवस साजरा केला. त्यात टीजरला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सध्या तो जाम खुश झाला आहे. आणि भावुकही. त्याने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

केजीएफ चा पहिला पार्ट २०१८ साली रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांनी अक्षरसः डोक्यावर घेतले होते. तेव्हापासून रॉकी भाई लुक मुलांमध्ये खूप फेमस झाला होता. याच्या दुसऱ्या पार्टमधे अभिनेता संजय दत्त , रविना टंडनही दिसणार आहे.

Exit mobile version