Home नांदेड बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

774
0

बिलोली : तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण दि.१९ नोव्हेंबर२०२० रोज गुरुवारी सकाळी पंचायत समिती कार्यालय बिलोली येथे जाहिर करण्यात आले आहे ज्यात अनुसूचीत जमाती (एस.टी) महिला २पुरुष २एकुण ४ अनुसूचीत जाती (एस.सी.)महिला ८पुरुष ८एकूण १६ इतर मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.)१०महिला १०पुरुष एकुण २० सर्वसाधारण प्रवर्गासाठी (ओपण) १६ महिला व १७पुरुष एकुण ३३आशा एकुण तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे
तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण पुढीलप्रमाणे प्रमाणे :- अनुसूचित जाती सर्वसाधारण:- भोसी,बेळकोणी(खु.),गुजरी,बावलगांव,कासराळी,तोरणा,अर्जापूर,डौर, अनुसुचीत जाती महिला:- बोरगाव थडी,बडूर,हिंगणी-दर्यापूर,पिंपळगाव(कु),आदमपूर,बेळकोणी(बु),आळंदी,खपराळा अनुसुचीत जमाती सर्वसाधारण :-थडी सावळी,डोणगांव(बु) अनुसुचीत जमाती महिला:-बोळेगाव,कार्ला(खु) नामाप्र सर्वसाधारण:-येसगी,रामपूर थडी,केसराळी,कोंडलापूर-नाग्यापूर-सुलतानपूर,कुंभरगाव,किनाळा,सगरोळी ,कोल्हेबोरगाव,तळणी,कोटग्याळ,दौलापूर नामाप्र माहिला:-दगडापूर,खतगांव,पोखर्णी,कांगठी,शिंपाळा,लोहगाव,गंजगाव,हज्जापूर,आरळी,अटकळी सर्वसाधारण:- हिप्परगा माळ,पाचपिंपळी,रामतीर्थ,डोणगांव(खु),कौठा,माचनूर,चिटमोगरा,बिजूर,अंजणी,बामणी(बु),चिंचाळा,गळेगाव,हिप्परगा थडी,हरनाळी-ममदापूर,दुगाव,चिरली-टाकळी थडी,मुतन्याळ सर्वसाधारण महिला:-जिगळा,बाभळुळी(आ),मिनकी,कामरसपल्ली,दोलतापूर,हरनाळा,लघूळ,नागणी,कार्ला(बु),कोळगाव,हुनगुंदा,गागलेगाव,रुद्रापूर,सावळी,केरुर,टाकळी(खु) ई.ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसिलदार कैलास वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर करण्यात आले असल्याची नायब तहसिलदार निवडणूक आर.जी.चौहान यांनी दिली.यावेळी नायब तहसिलदार अनिल परळीकर,लिपिक शेख अर्शद,सर्व मंडळअधिकारी आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here