Home क्रीडा “रण मशीनला ” RCB च्या भावनिक शुभेच्छा

“रण मशीनला ” RCB च्या भावनिक शुभेच्छा

479
0

“टू अवर लीडर अँड लीजेंड” – RCB ने दिल्या विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) आपल्या कर्णधाराप्रति भावना व्यक्त केली आहे . “ज्याने लाल, सोन्याला रक्त, घाम आणि अश्रू दिले त्या माणसाला. आमच्या प्रमुख आणि आख्यायिका, किंग कोहली यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” आरसीबीने ट्विटर आणि इंस्टाग्राम या दोन्ही पोस्टवर या बॅट्समनचा ग्राफिक सोबत लिहिले आहे.” हातात फलंदाजीने जगाला मंत्रमुग्ध करणारा किंग कोहली”.विराट कोहलीने सहकाऱ्यांसोबत आपला ३२ व वाढदिवस साजरा केला.

विराट कोहलीने आयपीएलमध्ये 191 सामने खेळले असून 5872 धावा केल्या.यावर्षी लीगच्या टप्प्यात त्याने 460 धावा केल्या, आरसीबीला २०१६ नंतर प्रथमच प्लेऑफमध्ये पोहोचण्यास मदत केली.शुक्रवारी एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादशी त्यांचा सामना होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here