Home औरंगाबाद रतनलाल सी बाफना ज्वेलर्सच्या ” ज्वेलफेस्ट ” प्रदर्शनीला….!

रतनलाल सी बाफना ज्वेलर्सच्या ” ज्वेलफेस्ट ” प्रदर्शनीला….!

487
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : शहरातील प्रसिद्ध रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स सुवर्णप्रेमी ग्राहकांसाठी ज्वेलफेस्टच्या माध्यमातून घेऊन आले आहेत विवाह अलंकाराचे अलौकिक विश्व. विवाह अलंकाराच्या या उत्सवात वेडिंगज्वेलरीत वेगवेगळ्या आकर्षक दागिन्यांची विस्तृत शृंखला बघायला मिळणार असून नाविन्यपूर्ण दागिन्यांची खरेदी करता येणार आहे.सोबतच घडणावळीत आकर्षक सूट ही दिली जात आहे.या प्रदर्शनात हार, बांगड्या, मंगळसूत्र तसेच दागिन्यांच्या विविध नवनवीन व्हरायटीज उपलब्ध आहेत. प्रदर्शनी १६ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान सुरू राहणार आहे.या प्रदर्शनाला ग्राहकांनी भेट द्यावी असे आवाहन रतनलाल सी.बाफना ज्वेलर्सकडून करण्यात आले आहे. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स मागील अनेक वर्षांपासून आपले ब्रीदवाक्य “जहाँ विश्वास ही परंपरा है” सार्थकी लावत आहे. ग्राहकहित जोपासणारे सोन्याचे दालन म्हणून रतनलाल सी बाफना ख्याती आहे. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स नेहमीच ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक योजना राबवत असतात. बाफना ज्वेलर्सच्या वैशिष्ठ्यांमध्ये ९१.% (२२ किलो ) , विक्री आणि बदला भाव सारखाच, मजुरीत आकर्षक सूट, दागिन्यांची विस्तृत शृंखला DGLA / IGI सर्टिफाईड डायमंड आहेत. प्रामाणिकता , शुद्धता व पारदर्शकतेचे प्रतिक म्हणून रतनलाल सी बाफना ज्वेलर्स ओळखले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here