Home क्राइम अल्पवयीन मुलीला दारुपाजून केला ‘बलात्कार’…!

अल्पवयीन मुलीला दारुपाजून केला ‘बलात्कार’…!

694
0

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीला दारुपाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ज्यामुळे संपूर्ण पुणे हादरले आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात हा प्रकार घडला आहे.दारू पाजल्यानंतर ती मुलगी बेशुद्ध झाली,त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दरम्यान,या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. साहिल महेंद्र तापकीर (वय २३, रा. दत्तवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here