Marathwada Sathi

रजनीकांत रुग्णालयात दाखल झाले…!

मराठवाडा साथी न्यूज

हैदराबाद : सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा रक्तदाबामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं. इथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवला आहे कारण क्रूमधील सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर रजनीकांत यांनी स्वत:ला चेन्नईमधील आपल्या फार्महाऊसमध्ये क्वॉरन्टाईन झाले होतं.

Exit mobile version