Marathwada Sathi

गर्भवती महिलांना H3N2 व्हायर मध्ये जास्त काळजी घेण्याची गरज

देशात कोरोनानंतर H3N2 व्हायरने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. बदलत्या हवामानामध्ये पसरणाऱ्या या विषाणूमुळे सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे
H3N2 विषाणू H1N1 फ्लूचा उपप्रकार आहे. बदलत्या हवामानामुळे या विषाणूचे म्युटेशन झाले आहे. या विषाणूची लक्षणे कोरोना विषाणू सारखी आहेत. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी याची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे..
H3N2 विषाणू संसर्ग झाल्यास गर्भवती महिलांमध्ये काहीशी वेगळी लक्षणे दिसतात.गर्भवती महिलांना तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असल्यास काळजी घ्यावी आणि वेळीच डॉक्टरांचा मते ब्राँकायटिस,खोकला आणि सर्दी, कफ,अंगदुखी ही लक्षणे गर्भवती महिलांमध्ये दिसून येतात. त्यामुळे गर्भवती महिलाना जास्त काळजी घेण्याची गरज आहेत.

Exit mobile version