Marathwada Sathi

पूजा सावंतच्या घायाळ करणाऱ्या अदा

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचा हा लूक प्रेक्षकांना फारच भावला आहे. पूजा सावंतने सिल्व्हर गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे. त्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे. पूजाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिने आपले फोटोशूटचे फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या अदांनी ती प्रेक्षकांना घायाळ करते आहे.

दगडी चाळ’ या चित्रपटात पूजाने केलेली भूमिका फारच गाजली होती. लवकरच ती ‘महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर’ या सोनी मराठीवरील डान्स शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version