Home मनोरंजन लग्नापुर्वीच्या विधींचे फोटोज झाले व्हायरल…!

लग्नापुर्वीच्या विधींचे फोटोज झाले व्हायरल…!

79
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच उद्योजक मेहूल पै य यांच्याशी लग्न करणार आहे.दरम्यान,अभिज्ञा तिच्या आणि मेहूलच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून त्यांचे या सोहळ्याचे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.काही दिवसांपूर्वी अभिज्ञाचा आणि मेहुल चा साखरपुडा झाला तेव्हा अभिज्ञान ‘माझा साखरकारखाना’ असे कॅप्शन देत तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

दरम्यान,अभिज्ञाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिच्या मेहंदीला सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीज देखील उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/CJq-yVUFNjC/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here