Home देश-विदेश ” पीर पांजालने ” पांघरली मखमली बर्फाची चादर

” पीर पांजालने ” पांघरली मखमली बर्फाची चादर

103
0

हिमाचल: हिमाचलच्या पीर पांजल या पर्वतरांगामध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी होत आहे. यामुळे तेथील सामान्य जनजीवन गोठून गेले आहे. सध्या मोसमानातील पहिल्या बर्फवृष्टीमुळे ह्या परिसरातील निसरसौंदर्य बहरून आले आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ येथे वाढत आहे. तुफान बर्फवृष्टीमुळे मुघल गार्डन मार्ग बंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here