Marathwada Sathi

आधी पैसे दे मग कचोरी देतो…!

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : रंगार गल्ली मध्ये गायत्री चाट भंडार दुकानदार ला मारहाण करण्यात आली .आधी पैसे द्या मग कचोरी देतो असे दिनेश तिवारी गायत्री चाट भांडार च्या मालकांनी ग्राहक दिनेश नागनाथ पोटपिल्लेवाल यांना सांगितलं आधी पैसे मागितले म्ह्णून डोकयात राग घालून पोटपिल्लेवाल या ग्राहकांनी मालकाला आणि त्याचा पुतण्या अभिजित तिवारी यांना मारहाण केली, हातातील कड्यानी दुकानाच्या मालकाच्या डोक्यला मारहाण केली.तिवारी यांनी औरंगाबाद मधील सिटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे

Exit mobile version