Home मनोरंजन पवार कुटुंबाची ‘संगीतरजनी’…!

पवार कुटुंबाची ‘संगीतरजनी’…!

261
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये प्रत्येक क्षण अगदी आनंदात साजरा केला जातो. पवारांच्या कुटुंबातील सेलिब्रेशन खास असण्याचं कारण म्हणजे कार्यक्रम किंवा प्रसंग कोणताही असो, संपूर्ण कुटुंब एकत्र येतं आनंद घेत आहे. सध्या याचीच एक झलक सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पवार कुटुंबामध्ये संगीत मैफल रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांची बहीण, नीता पाटील यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त एका खास समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन या क्षणांचा व्हिडीओ शेअर केला.

https://www.facebook.com/watch/supriyasule/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here