Home क्रीडा यादवच्या स्थानावर नटराजनला संधी !

यादवच्या स्थानावर नटराजनला संधी !

271
0

मेलबर्न : उमेश यादवच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे तो संघाच्या बाहेर आहे. आता त्याच्या जागी तमिळनाडूचा यॉर्कर थांगरसु नटराजन याला संघात स्थान देण्यात आले आहे., ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याने भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, रोहित शर्माला संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.जानेवारीपासून सिडनी येथे सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासह सध्या मालिका १-१ अशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here