Home होम कार्यालय पेटवले…

कार्यालय पेटवले…

193
0


मराठवाडा साथी न्यूज
सांगली: साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. वेळेत एफ आर पी न दिल्याच्या निषेधार्थ क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव (ता. पलूस) येथील कार्यालय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय पेटवले. हा प्रकार मंगळवारी रात्री उशीरा घडला. आगीत कार्यालयातील कागदपत्रे व फर्निचर जळाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी न दिल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here