Marathwada Sathi

‘इडी’ येथे भाजप विरुद्ध लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या आमदार आणि नेत्यांच्या कुटुंबीयांना ईडीने नोटीस दिल्यानंतर,शिवसैनिकांनी ईडी कार्यालयानंतर आता थेट भाजपच्या कार्यालयाबाहेर होर्डिंग लावले आहेत.मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलयाबाहेर सोमवारी(२८ डिसें)रात्री होर्डिंग लावले आहे. ‘इडी येथे भाजप विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात.’ असे होर्डिंग भाजप मुख्यलायाबाहेर लावण्यात आले आहेत.यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version