Home मनोरंजन नेहा कक्कर ने केली बच्चन यांची ‘नक्कल’…!

नेहा कक्कर ने केली बच्चन यांची ‘नक्कल’…!

581
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ती सध्या इंडियन आडयलमध्ये परिक्षक म्हणून काम करत असल्याचे दिसत आहे. शोमध्ये ती मजा मस्ती देखील करत असते. नुकताच सोशल मीडियावर नेहाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नक्कल करताना दिसत आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर नेहाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा सेटवर ‘नेहू का गेम’ खेळताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CIcq7guDL_3/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here