Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

45
0

मराठवाडा साथी न्यूज

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे.खडसे हे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहनही एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here