Home मनोरंजन लक्ष्मीच्या नावावर ठेवले दुसऱ्या मुलीचे नाव…!

लक्ष्मीच्या नावावर ठेवले दुसऱ्या मुलीचे नाव…!

314
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : अभिनेते आणि राजकारणी मनोज तिवारी यांनी मागील वर्षी एप्रिल महिन्यात सुरभीशी दुसरे लग्न केले होते.आता मनोज यांची दुसरी पत्नी अर्थात सुरभीने मुलीला जन्म दिला आहे.या चिमुकलीचे नाव ठेवण्यासाठी मनोज यांचे चाहते सोशल मीडियावर अनेक पर्याय सुचवत होते.शेवटी आता त्यांनी स्वतःआपल्या मुलीचे नाव ठेवले आहे.

चिमुकलीच्या नावाबद्दल माहिती देत मनोज म्हणाले की, माझ्या मोठ्या मुलीने लहानीचे नाव ठेवले आहे हे पाहून फार चांगले वाटले.रितीने आम्हाला आधीच सांगितले होते की ती बहिणीचे नाव सान्विका ठेवणार आहे. आम्हालाही हे नाव आवडले.आई लक्ष्मीच्या नावांपैकी हे एक नाव आहे. योगायोगाने, रिती हे आई दुर्गाच्या नावांपैकी एक नाव आहे.आता माझ्या आयुष्यात दोन देवी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here