Home औरंगाबाद बसच्या धडकेत मोटारसायकल चालक ठार

बसच्या धडकेत मोटारसायकल चालक ठार

205
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : औरंगाबाद सोलापूर महामार्गाजवळ दाभरुळ पुलाजवळ औरंगाबाद-लातूर बसने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.यात मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.मृतदेह तेथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून.सदर घटनेचा तपास करून पाचोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here