Home क्राइम मास्टरमाइंडला ‘अटक’…!

मास्टरमाइंडला ‘अटक’…!

324
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक चांगली बातमी समोर आली आहे.मुंबईवर झालेल्या २६/११ या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी झाकी उर रहमान लखवी याला दहशतवाद्यांना पैसे पुरविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार आणि त्याच्या अंमलबजावणीत हाफिज सईद आणि झाकी उर रेहमान लखवी याचा हात होता.लष्कर-ए-तौयबा या अतिरेकी संघटनेचा कमांडर ‘लखवीला’ संयुक्त राष्ट्र संघाने २६/११ हल्ल्यानंतर जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here