Home औरंगाबाद मल्ल्या SBI चा विशेष ग्राहक…!

मल्ल्या SBI चा विशेष ग्राहक…!

215
0

मराठवाडा साथी न्यूज :

औरंगाबाद : नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडिया ने त्यांचा वार्षिक रिपोर्ट फेसबुक या सोशल मीडिया साईट च्या माध्यमातून शेअर केला आहे.शेअर केलेल्या या रिपोर्ट मध्ये अमेरिकेच्या जनसंख्येची आणि भारत मधील SBI कर्मचाऱ्यांनी तुलना करण्यात आली आहे.यानुसार अमेरिकेची २०२० मधील जनसंख्या ३३.२ कोटी आहे आणि याचवर्षी भारतातील SBI कर्मचाऱ्यांची संख्या ही त्यांच्या जनसंख्येहून अधिक म्हणजेच ४४.८९ कोटी इतकी आहे.

या पोस्ट नंतर मात्र सामान्य जनतेकडून कमेंट्स च्या माध्यमातून या बँकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.बँकेच्या कर्मचाऱ्यांवरही टीका करण्यात आली आहे.एका व्यक्तीने तर कमेंट मध्ये विजय मल्ल्या चा फोटो शेअर करत,बँकेचा महत्वपूर्ण ग्राहक असे लिहिले आहे.

https://www.facebook.com/488027394581397/posts/4003687656348669/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here