Home मनोरंजन उल्लू बनाया;बडा मजा आया…!

उल्लू बनाया;बडा मजा आया…!

1255
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने काल(१८ डिसें.)पती रोहनप्रीत सिंहसोबतचा एक फोटो शेअर केला होता.शेअर केलेल्या फोटोमध्ये नेहाचे बेबीबंप दिसत होते.त्यामुळे ती प्रेग्नंट आहे,अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. मात्र,आता नेहाने याविषयी गौप्य स्फोट केला आहे.तिने तिच्या आगामी गाण्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.या फोटोमध्ये नेहा बेबी बंपसोबत दिसत असून तिचा हा फोटो नव्या गाण्याचा एक भाग असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे या नव्या पोस्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा एक नवीन चर्चा सुरु झाली आहे.

https://www.instagram.com/p/CI97KWiDeYZ/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here