Home इतर नेवाळीमध्ये फुलले कमळ…!

नेवाळीमध्ये फुलले कमळ…!

343
0

मराठवाडा साथी न्यूज

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेवाळीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.कारण ११ पैकी जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून शिवसेनेच्या वाट्याला फक्त जागा आल्या आहेत.नेवाळी ग्रामपंचायतीमध्ये १३ जागा होत्या,त्यापैकी प्रभागात बहिष्कार असल्याने ११ जागांवर निवडणूक होणार होती.पण ११ पैकीजागा बिनविरोध झाल्या.यामध्ये शिवसेना एक तर दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध आले.दरम्यान,जागांवर निवडणूक झाली यामधील एका जागेवर शिवसेना तर उर्वरीत जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here