Home मनोरंजन कार्तिकीने शेअर केले ‘थ्रो बॅक पिक्चर्स’…!

कार्तिकीने शेअर केले ‘थ्रो बॅक पिक्चर्स’…!

513
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड पुण्यात राहणाऱ्या रोहित पिसेसोबत काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली असून मोजक्या नातेवाईक व मित्रमंडळींच्या कार्तिकी आणि रोनितचे लग्न पार पडले.लग्नाच्या काही दिवसांनंतर कार्तिकीने काही थ्रो बॅक पिक्चर्स शेअर केले आहेत.या फोटोज मध्ये ती कुटुंबियांसोबत दिसत आहे.तिने तिच्या मेहंदी समारंभाचे देखील फोटोज शेअर केले आहे.ज्यामध्ये कार्तिकीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून या ड्रेस मध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CJp_9Mugwfb/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here