Home मनोरंजन करीना कपूरचा Fitness मंत्र

करीना कपूरचा Fitness मंत्र

783
0

नवी दिल्ली : सध्या अभिनेत्री करीना कपूर आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्माची वाट पाहत आहे. पण यामध्येही ती आपल्या आरोग्याची खूप काळजी घेताना दिसून येते . करिना कपूर आपल्या फिटनेससाठी अतिशय गंभीरतेने काळजी घेते. तिची लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट त्याचं प्रतिबिंब आहे. करीना बेबी बंपसह योगासन करताना दिसून येत आहे. तिने तिच्या गर्भधारणेच्या फिटनेसचा मंत्र चाहत्यांना सांगितला आहे. “थोडासा योग, थोडीसी शांतता “

या आशयाची पोस्ट तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. थोड्याच वेळात ती खूप वायरल होत असून तिच्या फिटनेस मंत्राचे सर्वीकडून कौतुक केले जात आहे.

https://www.instagram.com/p/CKdTtYFpfYM/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here