Marathwada Sathi

जॅकलिनचा ‘फिटनेस फंडा’…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने सोशल मिडियावर जिम मधला फिटनेस फोटो शेअर केला आहे.बॉलिवूड मध्ये काही मोजक्याच अभिनेत्री या सद्या फिटनेस मध्ये आहे त्यातली बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन हिने आपल्या चाहत्यांना फिटनेस मध्ये रहाव असा फोटो टाकून आव्हान केलं आहे .जॅकलिनचा फोटो सद्या इंस्टाग्राम ला ट्रेण्डिंगला शेअर होत आहे.मी फिटनेस मध्ये आहे असं तिने आपली फोटो मधून चाहत्यांना दाखून दिल आहे.

https://www.instagram.com/p/CIxuw8QshvJ/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version