Home राजकीय क्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री मराठीत का नसावी ? मनसेचा हॉटस्टारला सवाल

क्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री मराठीत का नसावी ? मनसेचा हॉटस्टारला सवाल

8
0


ipl कॉमेन्ट्रीला मराठीतही पर्याय हवा – केतन नाईक
जर क्रिकेट सामन्याचे समालोचन तेलुगू ,कन्नड , तमिळ आणि इतर भाषेत होत असेल तर मग मराठीला पर्याय का नाही ? असा सवाल मनसेच्या केतन नाईक यांनी हॉटस्टारला केला आहे. महाराष्ट्रात उत्तम दर्जाचे समालोचक आहेत. गरज भासल्यास आम्ही शोधून देऊ असा दम त्यांनी हॉटस्टारला भरला आहे.
यासाठी काहीही अडचण असल्यास मनसे सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी हॉटस्टारला दिली आहे. पण यात कोणताही चालढकलपणा केला तर मनसेशी गाठ आहे. असा इशारा त्यांनी हॉटस्टारला दिला आहे.


आरक्षणासाठी २२ ऑक्टोबरला धनगर समाजाचे मानवी साखळी आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here