Home महाराष्ट्र हमालाशी साधला संवाद : मुंढे

हमालाशी साधला संवाद : मुंढे

324
0

मराठवाडासाथी न्यूज

मुबंई : काल रात्री गुरुवारी मंत्री मंडळातील काम संपल्यानंतर धनंजय मुंडे रात्री आपल्या मतदारसंघात परत निघताना मुंबई – लातूर रेल्वेने ते जाणार होते . त्यासाठी मुबंई रेल्वेस्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स गाडी वाट पाहत थांबले असता रेल्वे स्थानकावरील हमालासोबत संवाद साधला तेव्हा त्यांनी उपस्थित असलेल्या हमालांना सांगितले कि मी परत जेव्हा मुंबईला येईल तेव्हा तुम्ही सगळे जण माझ्या बंगल्यावर या असं आमंत्रण मुंढे यांनी दिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here