Home औरंगाबाद औरंगाबादेत १४२ नवं कोरोना रुग्णांची भर , तर ४० हजार झाले...

औरंगाबादेत १४२ नवं कोरोना रुग्णांची भर , तर ४० हजार झाले कोरोनामुक्त

238
0

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या १४२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर दोन जणांचा उपचारारम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ४२ हजार ५०० कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले. त्यापैकी ४० हजार ५९७ जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर आजपर्यंत ११३६ जणांचा मृत्यू आलं आहे. सध्या ७६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

यात ग्रामीण भागातील १६ रुग्ण आहेत. तर महापालिका हद्दीतील १२५ नवे कोरोना रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here