Marathwada Sathi

लॉकडाऊन होईल असे सांगायला पाहिजे होते…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : कोरोना रोग हा भारतात खुप पसरला असे सर्वोच्च न्यायालयाने नोंद केले आहे.कोर्टाकडून कोरोनावरील उपचार सामान्य़ांना परवडणारे नाहीत तसेच खासगी रूग्णालयांच्या उपचारांवर मर्यादा हवी होती.कोरोना लॉकडाऊनच्या काळात मार्गदर्शक तत्त्व आणि प्रमाणित प्रक्रियेचं पालन न झाल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला.याच्या प्रतिबंधासाठी आणखी उपाययोजना करायला हव्या होत्या असे मत न्यायालयाने नोंदवले. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांना पैसे आणि अन्न धान्याचा मोठा प्रश्न पडला.लॉकडाऊनची पूर्वकल्पना देऊन नागरिकांच्या रोजीरोटीची व्यवस्था करत नियमांचे पालन करता येईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

Exit mobile version