Home बीड ह्युंदाईची नवीन ELITE I-20 B56 दीप ह्युंडाईत दाखल

ह्युंदाईची नवीन ELITE I-20 B56 दीप ह्युंडाईत दाखल

229
0

बीड / जगप्रसिद्ध ह्युंदाई या कार उत्पादन करणार्‍या कंपनीची नवीन हॅचबॅक श्रेणीतील  संपूर्णत; नवीन सुविधा असलेली  ELITE I – 20 B 56 हि  कार आता १५००  सीसी च्या नवीन अत्याधुनिक फीचर्स व नवीन आकर्षक  इंटिरियर  सह  बीड जिल्याच्या  अधिकृत विक्रेते  दीप  ह्युंदाई  यांचे  कडे आज पासून उपलब्ध झाली आहे  ,नवीन  बनावट  असणार्‍या  या कार  मध्ये,  ऑटोमॅटिक  सनरूफ,६ ऐरबॅग्स, क्रूझ कंट्रोल, एल.ई.डी प्रोजेक्टर हेड लॅम्प,ऑटोमॅटिक ड्रायविंग मोड सह संपूर्ण नवीन लुक मध्ये वाहन बाजारात प्रवेश केला आहे तर ह्युंदाई प्रेमींसाठी त्यांच्या पसंतीस पडेल अशीच हि कार बनवण्यात अली आहे असे दीप ह्युंदाई यांच्या वतीने कळवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here