HSC: राज्यात औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी

निकालानंतर विद्यार्थ्यात कही ख़ुशी कही गम मराठवाडा साथी न्यूज/औरंगाबादमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा (HSC) ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. राज्यात औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असला तरी मात्र मागील वर्षाच्या तुलनेत ८.९७ टक्क्याने जास्त लागला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाल्याने अनेक आनंदी आहे तर … Continue reading HSC: राज्यात औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी