Home मनोरंजन ‘हाऊसफुल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…!

‘हाऊसफुल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…!

296
0

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल ५’ वा सिनेमा लवकरच तयार होणार आहे. ‘हाऊसफुल ५’ बाबत साजिद नाडियाडवाला आणि अक्षय कुमार यांच्यात बोलणी झाली आहे . दोघे एकत्र या चित्रपटासाठी सर्वात मोठे स्टारकास्ट एकत्र आणतील.‘हाऊसफुल-५’ ‘मध्ये दीपिका पादुकोण, कृती सेनन, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, जॉन अब्राहम आणि मागील चित्रपटातील काही स्टारही दिसणार आहेत.

‘हाऊसफुल ४’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा ओलांडला. दीपिका पादुकोण ही सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासोबत शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here