Home मनोरंजन हनी सिंहच्या ” first kiss ” ला मिळाले मिनिटांत दिढ लाख ...

हनी सिंहच्या ” first kiss ” ला मिळाले मिनिटांत दिढ लाख व्ह्यूज

690
0

मुंबई : प्रसिद्ध सिंगर यो यो हनी सिंहचे ” first kiss “ हे गाणे नुकतेच रिलिज झाले आहे. या गाण्यात इप्सिता त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या गाण्याने युट्युबवर रिलिज होताच धुमाकूळ घातला आहे. अवघ्या काही मिनिटांत या गाण्याला लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

फर्स्ट किस या गाण्याला हनी सिंहने आवाज दिला आहे. तर लिल गोली , होमी दिल्लीवाला आणि हनी सिंह यांनी हे गाणं लिहलं आहे. यातील इप्सिताचा अंदाजही घायाळ करणारा ठरतोय .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here