आगामी कर्नाटक विधानसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यांवर येऊन ठेपली आहे. विधानसभेच्या २२५ जागांसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार असून ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, मंगळवारी भाजपाकडून १८९ उमेदवारांची...
भारतातून मोबाईल फोनची निर्यात ११.१२ अब्ज डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. इंडस्ट्री बॉडी इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEO) च्या आकडेवारीनुसार, आयफोन निर्माता Apple चा एकूण निर्यातीपैकी निम्मा वाटा आहे. भारतातून मोबाईल फोनची निर्यात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये...
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दापोडीत सलग १८ तास अभ्यास करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज (गुरुवारी) सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी...
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी ‘शकुंतलम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. संमथा गेल्या काही महिन्यांपासून मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराने ग्रासली आहे. काही दिवसांपूर्वी समंथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना तिच्या आजाराची...
व्हॉट्सअ‍ॅप हे लोकांशी संवाद साधण्याचे एक साधन आहे. यात आपण एकमेकांशी बोलू शकतो. व्हिडिओ कॉल् करणे, आपला फोटो किंवा अन्य गोष्टी पोस्ट करणे (स्टेट्स ठेवणे) यासारख्या बऱ्याच गोष्टी या अ‍ॅपच्या माध्यमातून करता येतात. व्हॉट्सअ‍ॅप हे एक इन्स्टंट...
आयपीएल २०२३ च्या १७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ धावांनी पराभव केला. सीएसकेला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने सटीक यॉर्कर फेकत चेन्नईला पराभवाच्या छायेत...
शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) इथे लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना महामंडळाकडून जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक...
वर्धा: संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची विराट सभा झाली होती. त्याचा धसका भाजपने घेतला आहे. म्हणून नागपूरच्या वज्रमूठ सभेत आडवे येत आहे. सभा फोल ठरावी म्हणून त्यांचा आकांडतांडव सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला....
पुणे: पूर्वीच्या काळी संकुचित वृत्तीचा लवलेश नव्हता. शाहिरांनी संतांवर, पंढरीवरही लावण्या केल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत कीर्तनकारांनी संसार म्हणजे मिथ्या आणि शृंगार हा विषय त्याज्य आहे असा प्रचार केला. परंतु, शृंगार नाकारणे, लावणीकडे तुच्छतेने पाहणे हे...
पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करून बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांना थेट न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय सावरकर कुटुंबीयांनी घेतला आहे. या प्रकरणी सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात दावा दाखल केला आहे. इंग्लंड येथील...