Home मनोरंजन खास पोस्ट शेअर करत दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

खास पोस्ट शेअर करत दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

763
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अर्थातच ‘विरुष्का’ यांच्या लग्नाचा आज तिसरा वाढदिवस आहे.यावर्षीचा लग्नाचा वाढदिवस दोघांसाठीही खूप स्पेश आहे. कारण अनुष्का आणि विराटच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे.काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून त्यांनी यासंदर्भात माहिती दिली होती.मात्र,सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्यामुळे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत अनुष्काला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने फोटो शेअर करत अनुष्कासाठी एक खास मेसेजही लिहिला आहे.त्यात त्याने फोटो शेअर करत लिहिले आहे की,”तीन वर्ष आणि आयुष्यभरासाठी साथ…”

दरम्यान,११ डिसेंबर २०१७ ला विराट आणि अनुष्का यांचे लग्न झाले होते.

https://www.instagram.com/p/CIo9HLGFbpP/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here