Home Uncategorized शाहीन बागमध्ये गोळी झाडणारा गुंड भाजपात दाखल

शाहीन बागमध्ये गोळी झाडणारा गुंड भाजपात दाखल

191
0

दिल्ली
मागील काही दिवसापूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या दिल्ली येथील शाहीन बाग मध्ये कपिल गुर्जर नामक व्यक्तीने गोळीबार केला होता त्यामुळे देशात खळबळ उडाली होती.
आज त्या वेळेची आठवण करून देण्याचे करण म्हणजे शाहीन बाग मध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला (कपिल गुर्जर) भारतीय जनता पार्टीत स्थान देण्यात आलंय. आज बुधवारी उत्तर परदेशच्या गजियाबाद जिल्हा कार्यालयात हा प्रवेश देण्यात आलाय. देशभरात संविधानिक पद्धतीने CAA विरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना धमकवण्याचा तो गैरसंविधानिक प्रकार होता असे असताना भाजपाने त्या गुन्हेगाराला अवघ्या काही दिवसात भाजपा पार्टीत स्थान दिल्याने भारतीय जनता पार्टीवरील विश्वास आणखीनच उडत चालला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here