Home इतर Indian Cricket Team साठी Google ची व्हर्चुअल आतिषबाजी

Indian Cricket Team साठी Google ची व्हर्चुअल आतिषबाजी

185
0

ब्रिस्बेनमधील गाबा मैदानवर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष गुगलही करत आहे. गुगलवर Indian Cricket Team किवां India national cricket team असं टाइप करुन सर्च केल्यास व्हर्चुअल आतिशबाजी दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजाय प्रत्येक भारतीयानं साजरा केला. कोणी सोशल मीडियावर तर कोणी फटाके वाजवून. अनेकांनी फेसबुक आणि ट्विटवर आपल्या भावानांना वाट मोकळी करुन दिली. बुधवारी गुगलनेही ट्विट करुन ‘India national cricket team’ सर्च करण्यास सांगून व्हर्चुअल आतिषबाजीची माहिती दिली.

गुगलवर तुम्ही ‘India national cricket team’ सर्च केल्यास तुम्हालाही या आतिषबाजीचा आनंद घेता येईल. मोबाईल किंवा डेस्कटॉपवर सर्च करुन पाहू शकता. अनेक क्रीडा प्रेमींनी यामुळे गुगलाचं आभारही मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here