Marathwada Sathi

राज्य सरकारकडून आनंदाची बातमी….


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : राज्य सरकारकडून महिलांसाठी एक चांगली बातमी आहे संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत पुरवण्यासाठी सुरू केलेल्या १८१ हेल्पलाइन नव्या वर्षात पुन्हा स्वतंत्रपणे महिलांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना आता २४ तास मदतीचा हात मिळणार आहे.
महिला आणि बाल विकास विभागाने ऑगस्ट २०१४ मध्ये १८१ हेल्पलाइन सुरू केली असून हेल्पलाइनचे कॉल सेंटर मुंबईत आहे नव्या वर्षापासून काही नियमांत बदल होणार आहे. याचा परिणाम तुम्हाला दैनंदिन आयुष्यात जाणवायला लागेल आठ तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्यांना ओव्हरटाईम द्याला लागणार आहे. डेली वर्क ऑवर्स आठ तास ठेवण्यावर विचार केला जात आहे. मंजुरी मिळाल्यास ओव्हरटाईम सुरु होईल आणि आठ तासांची ड्युटी करण्यात येईल.

Exit mobile version