Home औरंगाबाद औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी …

औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी …

74
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोविड लस च आगमन आज झालं आहे. कोरोना सारख्या भयानक रोगावर शहरातील नागरिकांना कोरोनाची लस घेता येणार आहे.औरंगाबाद शहरतील सरकारी रुग्णालयात (घाटी ) येथे लसीचे आगमन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here