Home क्रीडा “रोझ उठो ,नहाओ ,विलियमसन कि तारीफ करो, सो जाओ….”

“रोझ उठो ,नहाओ ,विलियमसन कि तारीफ करो, सो जाओ….”

132
0

वसीम जाफर ची ट्विटरवर भन्नाट मेम शेअर करत विलियमसन चे कौतुक

न्यूझीलंड : सध्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने सलग डबल सेन्चुरी करत न्यूझीलंडला विजयी मार्गावर नेले. त्याचे कौतुक करताना भारताच्या वसीम जाफर याने एक भन्नाट मेम शेअर करत त्याची तारीफ केली आहे. या मेममध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याचा एक फोटो असून याला कॅप्शनमध्ये “रोझ उठो , नहाओ ,विलियमसन कि तारीफ करो, सो जाओ ” असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान केन विल्यमसनने 215 धावांच्या अखंड शतकी खेळी करून हेन्री निकोलससह पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत दुसर्‍या दिवशीच्या सामन्यात न्यूझीलंडने तीन बाद 286 धावांच्या भक्कम स्थितीत प्रवेश केला. न्यूझीलंडने क्राइस्टचर्चमधील तीन बाद ७१ धावांसह पुनरागमन केले. पाकिस्तानचा पहिला डाव २९७ धावांनी मागे टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here