Marathwada Sathi

विजेचा शॉक लागून चार म्हशींचा मृत्यू …!

मराठवाडा साथी न्यूज

पैठण : पैठणच्या ‘माळवी चौक’ परिसरात विजेचा शॉक लागल्याने चार म्हशी जागीच ठार झाल्या आहेत. याबद्दल मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार विजेचा तार तुटून पाण्यात पडला आणि तेथे म्हशी पोहोण्यासाठी गेल्या असता शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version