Marathwada Sathi

माजी क्रिकेटपटूला बेटिंग प्रकरणी केले मुंबई पोलिसांनी अटक

मुंबई : माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस यांना क्रिकेट बेटिंग प्रकरणी पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वर्सोवा येथील राहत्या घरी मॉरिस बेटिंग लावत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यांच्या घरातून लॅपटॉप तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. IPL बेटिंग प्रकरणी प्रकरणी त्यांच्या सोबत अजून २ जणांना अटक करण्यात आले आहे.१९५५ ते २००७ या काळात प्रथम श्रेणीत खेळणाऱ्या मॉरिस यांनी ४४ सामने खेळले आहेत.

Exit mobile version