Home आरोग्य ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह…!

‘हा’ प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह…!

460
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राम चरण हा कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे.राम चरण ने आपल्या ट्विटर अकाउंटहुन ट्विट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.त्याने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की ,तो कोरोना पॉझिटिव्ह असला तरी त्याच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाही आहेत,तो घरीच क्वारंटाइन आहे.सोबतच रामने लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे.

दरम्यान,काहीदिवसांपूर्वीच राम चरणने ख्रिसमस पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.या पार्टीमध्ये अल्लू अर्जून,निहारिका कोनिडेला,वरुण तेज, साई धरम तेज, अल्लू शिरिष, अल्लू बॉबी असे अनेक जण उपस्थित होते.मिळालेल्या माहितीनुसार राम चरण याने ‘आचार्य’ सिनेमाच्या सेटवर या पार्टीनंतर भेट दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here