Marathwada Sathi

“अक्षरा” फेम हीना खान करतेय हॉलंडमध्ये Enjoy

हॉलंड : “ये रिश्ता क्या केहलाता हे” मधील अक्षरा फेम हीना खान हॉलंडमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करतेय. तेथील तिचे ग्लॅमरस फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. त्याला तिच्या फॅन्सकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स केले जात आहे. एकता कपूरच्या ‘नागिन’ या प्रसिद्ध मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.

२००९ साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. मालिकांसमोबतच ‘नच बलिये’, ‘बिग बॉस’, ‘बॉक्स क्रिकेट लीग’, ‘किचन चँम्पियन’ यांसारख्या रिअलिटी शोंमध्ये देखील ती झळकली आहे.सध्या ती कामापासून थोडा वेळ क्वालिटी टाइम हॉलंड मध्ये घालवत आहे.

Exit mobile version