Home क्राइम वर्षा राऊत यांची पुन्हा एकदा इडीकडून चौकशी…!

वर्षा राऊत यांची पुन्हा एकदा इडीकडून चौकशी…!

686
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना इडीच्या चौकशीला पुन्हा एकदा सामोरे जावे लागणार आहे.कारण ईडीकडून वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठविण्यात आले आहे.त्यानुसार आता वर्ष यांना ११ जानेवारीला पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.दरम्यान,याअगोदर ४ जाने.ला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून त्याच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध आणि या घोटाळ्यात त्यांचाही सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here