Home औरंगाबाद सुका मेवा झाला स्वस्त…!

सुका मेवा झाला स्वस्त…!

353
0

मराठवाडासाथी न्यूज

औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये थंडीची चाहुल लागताच औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी सुका मेवाची मोठ्याप्रमाणावर दुकाने लागली आहे.शरीरासाठी पोषक आहार म्हणून काजू ,बदाम ,मणुके, मेथीचे लाडू हिरवा पिस्ता,अक्रोड इत्यादी प्रकारचा मोठ्याप्रमाणावर दुकाने लागले आहे. २०१९ ला सुक्यामवाचे दर हे वाढले होते तर आता २०२० या वर्षी सुका मेवाचे किमती हि कमी झाल्या आहेत.

सुका मेवाचे दर (प्रतिकिलो रुपयांत)
२०१९ चे दर
बदाम – ८०० ते १०००
बदाम मामरा – ३२०० ते ५५००
काजू – ९६० ते १०००
मणुके – ४००
हिरवा पिस्ता – २००० ते २४००
अक्रोड मगज – १५०० ते १७००
अंजीर – ९०० ते १५००
जर्दाळू – ६०० ते १०००
खोबरे – १८० ते २००
खारीक – ३२० ते ४४०
डिंक – ४००
गोडंबी – ६५० ते ७००
पेंडखजूर – १५० ते १६००
डिंक लाडू – ५६०
मेथी लाडू – ५६०

२०२० चे दर

बदाम – ६०० ते १०००
बदाम मामरा – २४०० ते ३२००
काजू – ९०० ते ११००
मणुके – ३६० ते ४००
हिरवा पिस्ता – १४०० ते १८००
अक्रोड मगज – १४०० ते १७००
अंजीर – १००० ते १६००
जर्दाळू – ५०० ते १०००
खोबरे – २०० ते २२०
खारीक – ३०० ते ४००
डिंक -४०० ते ४४०
गोडंबी – ९०० ते १०००
पेंडखजूर – १२० ते १६००
डिंक लाडू – ५६०
मेथी लाडू – ५६०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here