Home इतर आमदार शंभूराजे देसाई यांचे वर्चस्व…!

आमदार शंभूराजे देसाई यांचे वर्चस्व…!

425
0

मराठवाडा साथी न्यूज

सातारा : पाटण तालुक्यामधील १८ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून आमदार शंभूराजे देसाई यांचे वर्चस्व बघायला मिळत आहे.दरम्यान,मूळगाव, वाडी कोथावडे, कोकस्थळे, धावडे, गोकुळ, पेठ शिवापूर, त्रिपुरी, चोपडी, शिंदेवाडी, सोनवडे, उंबरळी, काहिर, चोपदारवाडी या ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेसने ढोंगळेवाडी, कारोळी, तांबकडे, नॅचल, कामरगाव अश्या ५ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here