Home मनोरंजन वरून धवन देतो भाड्याने घर ?

वरून धवन देतो भाड्याने घर ?

115
0

” द कपिल शर्मा शो ” मध्ये कपिलने केला याचा खुलासा

मुंबई : अभिनेता वरून धवन आणि सारा अली खान नुकतेच ” द कपिल शर्मा शो “ मध्ये कुली नं १ च्या प्रमोशनसाठी गेले होते .यात काही सीन कट केले असून त्याच्या काही क्लिप्स सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. यात वरून धवन बाबत एक खुलासा कपिलने केला आहे.

मुबंईत वरून धवनकडे अनेक घरे आहेत. यातील बरीच घरे वरून भाड्याने देतो असे कपिलने वरुणाला विचारले असता ,वरुणने याबाबत काहीतरी वेगळेच उत्तर देत हश्या निर्माण केली. त्याच्यापेक्षा शक्ती कपूर जास्त घर भाड्याने देतात असे उत्तर देताच सारा मात्र आश्चर्यचकित झाली. एकंदरीत या सीनमुळे एकच हास्य निर्माण झाले. कुली हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांकडून याला खूप कमी प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. परंतु यातील काही गाणे मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here