Home औरंगाबाद धनंजय मुंढे औरंगाबाद शहरात दाखल…!

धनंजय मुंढे औरंगाबाद शहरात दाखल…!

771
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : ‘औरंगाबाद पदवीधर निवडूक-२०२०’ मध्ये सतीश चव्हाण हे हि उमेदवार असल्यामुळे धनंजय मुंढे आज औरंगाबाद शहरात दाखल झाले आहेत.ते आज औरंगाबाद शहरातील अजिंठा अँबेसेंटर मध्ये मुक्काम करणार आहेत व उद्या शहरात प्रचार करण्यासाठी फिरणारा आहेत. उद्या चा दिवस हा उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासाठी महत्वाचा आहे.उद्या पासुन प्रचारात जोरदार लढत होण्याचे संकेत अगोदरच मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here